आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भवती महिलांसह या 8 लोकांना डास चावतात अधिक, ही आहेत कारणं

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक लोकांची तक्रार असते की, त्यांना डास हे जास्तच चावतात. तुमचीसुध्दा हीच तक्रार आहे का, जर तुम्ही नेहमी विचार करत असाल की, तुमच्यात येवढे काय आहे जे डासांना आकर्षित करते. तुमचा हा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. यासाठी अनेक संशोधन झाले आहेत. संशोधक म्हणतात की, डाससुध्दा भेदभाव करतात आणि सर्वांना समान प्रमाणात चावत नाही.

 

काहींना कमी चावतात तर काहींना जास्त चावतात. संशोधनानुसार सामान्य लोकांना जवळपास 20-25 लोकांना डास अधिक चावतात. यामागे अनेक साइंटिफिक कारणेसुध्दा आहेत. विविध संशोधनांच्या माध्यमातून आपण अशाच काही कारणांविषयी सविस्तर जाणुन घेणार आहोत...


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, कोणत्‍या लोकांना डास चावतात अधिक आणि त्‍यामागील कारणे...

बातम्या आणखी आहेत...