आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Know Here Why Cabbage And Cauliflower Is Harmful To Your Health

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावधान ! पत्ताकोबीमध्ये लपलेले असू शकतात हे जीवघेणे जीव...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोक सलाद किंवा फास्ट फूडमध्ये आरोग्याला फायदा होईल म्हणून पत्ताकोबी खातात. एम्सचे कम्युनिटी मेडिसिन डिपार्टमेंटचे डॉ. सूर्याबाली सांगत आहेत, पत्ताकोबी आणि अशाच अनेक भाज्यांविषयी ज्यामध्ये टेपवर्म नामक कीडा असतो, जो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. का घातक आहे हा कीडा?

डॉ. सूर्याबाली सांगतात की, हा कीडा पानांमध्ये लपलेला असतो. या कीड्यांचे अंडे आणि भ्रूण जाड कव्हरचे असतात. साधारण तापमानात हे मरत नाही. हे ब्रेनमध्ये जाऊन जीवघेणे ठरु शकतात. ते सांगतात की, चायनीज फूडमध्ये वापरण्यात येणारी पत्ताकोबी जास्त वेळ गरम केली जात नाही. यामुळे या पदार्थांचा धोका जास्त असतो.
 

पुढील स्लाईडवर डॉ. सूर्याबाली सांगत आहेत की, कीडा पोटात जाऊन कोणते नुकसान पोहोचवतो, यासोबत यासाठी कोणती सावधगीरी बाळगावी...