आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्टअटॅकमुळे बॉलिवूडची चांदणी निखळली, वाचा अटॅक आल्‍यानंतर कसा करावा बचाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचे दुबईमध्‍ये एका लग्‍नसोहळ्यात शनिवारी रात्री  हार्टअटॅकने निधन झाले. सध्‍याच्‍या ताणतणाव आणि धावपळीच्‍या आयुष्‍यात हार्टअटॅक ही एक कॉमन अशी जीवघेणी समस्‍या झाली आहे. बदललेल्‍या जीवनशैलीमुळे कुणालाही हार्टअटॅक येऊ शकतो. परंतु हार्टअटॅक आल्यानंतर लगेच काही गोष्टी केल्यास व्‍यक्‍तीचा जीव वाचू शकतो. अनेकदा व्यक्ती घरात एकटी असते. अशावेळी हार्टअटॅक आल्यास काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास मृत्यू टाळता येऊ शकतो. BLK हार्ट सेंटर, नवी दिल्लीचे सिनियर कार्डियोलॉजिस्ट डॉ. अजय कौल सांगत आहेत अशाच बचावाच्‍या काही खास टीप्‍स...

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, हार्ट अटॅक आल्‍यानंतर कोणत्‍या गोष्‍टी लगेच आमलात आणाव्‍यात...

बातम्या आणखी आहेत...