आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज खावे फक्‍त 3 महिने मिळणारे हे फळ, दूर राहतील कँसरसहीत हे 5 आजार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही फळ आपल्‍याला केवळ उन्‍हाळ्यातच खायला मिळतात. या 3 महिन्‍यांत येणा-या फळांपैकी एक फळ असे आहे जे तुम्‍ही रोज खाल्‍ले तर कँसरसहीत अनेक गंभीर आजारांपासून आपला बचाव होतो. इतकेच नव्‍हे तर डॉक्‍टरही कँसर पेंशट्सना हे फळ खाण्‍याचा सल्‍ला देतात. उन्‍हाळ्यातीत ते खास फळ म्‍हणजे आंबा.


आंबा हे फळ मुळात वेड लावणारे आहे. रसरशीत आंबे खाण्याची इच्छा कुणाची होत नाही... उन्हाळा आला, की पहिले वेध लागते ते या फळाचे. आंब्यामध्ये व्हिटॅमिन A, C सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप आवश्यक आहेत. हे नियमित खाल्ल्याने आपल्याला अनेक आरोग्यवर्धक फायदे होतात. न्यूट्रिशन एक्सपर्ट डॉ. शैलजा त्रिवेदी सांगत आहेत आंब्यासंबंधीत अशाच काही फायद्यांविषयी...

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, उन्‍हाळ्यात रोज आंबा खाल्‍ल्‍याने कोणते फायदे होतात...

 

बातम्या आणखी आहेत...