आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिला पाहताच का वाढतात हृदयाचे ठोके? माहिती आहे का तुम्‍हाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जी व्‍यक्‍ती तुम्‍हाला आवडते, ती समोर येताच धडधड वाढते. ह्रदयाचे ठोके वेगाने पडायला लागतात. तुम्‍ही खरच त्‍या व्‍यक्‍तीच्‍या आकंठ प्रेमात असाल तर ते ठोके समोर छातीवरही जाणवायला लागतात. काही जणांना हाताच्‍या तळव्‍यांना घाम येतो. काही क्षणांसाठी का होईना तुमचे स्‍वत:वरच काही चालत नसते.

 

मात्र असे का होत असावे? असा प्रश्‍न तुम्‍हालाही पडला असेल. चला, तर जाणुन घेऊया यामागील कारण.


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, 'ति'ला पाहताच का वाढतात ह्रदयाचे ठोके....

 

बातम्या आणखी आहेत...