आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 लोकांनी अवश्‍य प्‍यावा ऊसाचा रस, होतील हे फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्‍हाळा सुरू झाला आहे, अशात ऊसाच्‍या रसाची मागणीही वाढली आहे. ऊसामध्‍ये शुगर, व्हिटॅमिन आणि ग्‍लूकोज भरपूर प्रमाणात असते. यामुळे ऊसाचा रस पिल्‍याने एनर्जीटीक वाटते.

 

ऊसाच्‍या फायद्यांविषयी आयुर्वेद एक्‍सपर्ट गीतांजली शर्मा यांनी सांगितले आहे की, ऊसामधील शुगर नुकसानदायी नसते. यामुळे ज्‍यांना डायबिटीज आहे तेदेखील ऊसाचा रस‍ पिऊ शकता. ज्‍यांना वजन कमी करायचे आहे त्‍यांसाठीदेखील हे पेय एक चांगले ऑप्‍शन आहे. काविळमध्‍ये तर डॉक्‍टरच ऊसाचा रस पिण्‍याचा सल्‍ला देतात. तसेच ऊसाच्‍या रसमुळे डायजेशनही सुधारते. यामुळे अपचनाचा त्रासही दूर होतो.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, कोणत्‍या हेल्‍थ प्रॉब्‍लेम्‍सदरम्‍यान यांना पिल्‍याने फायदा होतो...