आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health: सकाळी रनिंग केल्याने होतात हे सकारात्मक परिणाम, अवश्य वाचा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धावणे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. फिटनेस एक्सपर्ट विशाल शर्मा सांगतात की, सकाळी उठून धावल्याने बॉडीमध्ये अनेक बदल होतील आणि यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहिल. याचा तुमच्या कामावरसुध्दा पॉझिटिव्ह इफेक्ट होईल. आज आपण सकाळी रनिंग करण्याचे फायदे जाणुन घेणार आहोत...तुम्ही सकाळी रनिंग करत नाही तर आजपासून करा सुरू

 

एनर्जी आणि ताजेपणा
सकाळी उठून रनिंग केल्याने दिवसभर एनर्जी आणि ताजेपणा टिकून राहतो.

 

 

हेल्दी ईटिंग हॅबिट्स
रनिंग सुरु केल्याने तुम्ही आरोग्याप्रति जागरुक होतात आणि हेल्दी पदार्थ खाणे सुरु कराल.

 

गुड फिटनेस
रनिंगसोबतच वार्म अप एक्सरसाइज केल्याने फिटनेस लेवल चांगली होईल.

 

आत्मविश्वास वाढेल
हेल्दी लाइफ, फिटनेस आणि काम चांगले झाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल.

 

चांगला परफॉर्मेंस
रनिंग करण्यासाठी सकाळी लवकर उठला तर दिवसाची सुरुवात चांगली होईल. दिवसातील सर्व कामं वेळेवर होतील.

 

बॉडी शेपमध्ये येईल
रनिंग आणि एक्सरसाइजमुळे बॉडी फिट आणि शेपमध्ये राहिल.

 

स्टॅमिना वाढेल
रनिंग आणि एक्सरसाइजमुळे बॉडीचा स्टॅमिना वाढेल. तुम्ही लवकर थकणार नाही आणि तंदुरुस्त राहाल.

 

आजारांपासून बचाव होईल
सकाळू उठून रनिंग केल्याने ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट डिसिज सारख्या आरोग्य समस्या टाळता येतील.

 

दुसरे खेळ आवडतील
रगिंग केल्याने तुम्हाला टेनिस, बॅडमिंटन सारखे दुसरे धावपळीचे खेळ सहज खेळता येतील.

 

हॅपीनेस लेवल वाढेल
सकाळी उठून रनिंग केल्याने आरोग्य चांगले राहिल. फिटनेस असला तर हॅपीनेस लेवलसुध्दा वाढेल.

 

बातम्या आणखी आहेत...