आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांज्‍याच्‍या बीया आहेत आरोग्‍यासाठी अत्‍यंत लाभदायी, दूर होतात हे 10 आजार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्‍ही कधी गांजाच्‍या बीयांबद्दल ऐकले आहे का? 'कॅन्‍नाबीसा' या वृक्ष प्रजातींमधील 'सन' नावाच्‍या रोपट्यापासून या बीया मिळतात. गांजा आरोग्‍यासाठी अतिशय हानिकारक आहे, मात्र याच्‍या बीया आरोग्‍यासाठी अत्‍यंत लाभदायी आहेत. यामध्‍ये अतिशय संतुलित असे न्‍यूट्रीशन असतात, ज्‍यामुळे अस्‍थमा, कँसर असे अनेक आजार दूर होतात.


या बीयांमध्‍ये भरपुर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन, फॉस्‍फरस, झिंक, कॅल्शिअम, मॅग्निशीअम, आयर्न असे मिनरल्‍स आणि 21 अमिनो अॅसिड असतात. याच गुणांमुळे हे अत्‍यंत आरोग्‍यदायी असतात. गांजाच्‍या बीयांचा फार पुर्वीपासून औषधी आणि डायट सप्‍लीमेंट म्‍हणून वापर केला जातो.


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, या बीयांमुळे होणारे 10 फायदे...

 

बातम्या आणखी आहेत...