आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किचनमधील या 13 पदार्थांनी धुवा केस, शाम्‍पू जाल विसरून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही पांढरे केस आणि गळणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात आणि बाजारातील शाम्पूचा त्यावर काहीच परिणाम होत नसेल. तर काळजी करण्याचे कारण नाही. तुमच्या किचनमध्येच असे काही पदार्थ उपलब्ध आहेत ज्याने केस धुतल्यावर केस चमकदार आणि दाट होतील. तसेच केस पांढरे होण्याची समस्याही दूर होईल...

 

या पदार्थांचा वापर करून पाहा...
1. तांदळाचे पाणी
तांदळाच्या पाण्यात स्टार्च असते. याच्या पाण्याने केस धुतल्याने केस मुलायम आणि चमकदार बनतात. यासोबतच दाट होतात.
2. बेसन
बेसनमध्ये दही मिसळून केस धुतल्याने कोंड्यापासून सुटका मिळते. केसांची निगाही योग्य राखली जाते.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, इतर 11 पदार्थांविषयी...

 

 

बातम्या आणखी आहेत...