आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज सकाळी केवळ 30 मिनिटे चाला, होतील हे आश्‍चर्यचकित करणारे 15 फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सकाळी केवळ 30 मिनिटे चालल्‍याने तुमचे आयुष्‍य बदलून जाईल. तुमची लाईफस्‍टाईल अत्‍यंत अनियमित असेल, तुम्‍हाला अधिकांश वेळ बसून काम करावे लागत असेल आणि तुम्‍हाला अपचन, डायबिटीज आणि हार्ट डिसीज असे आजार असतील तर रोज केवळ 30 मिनिटे चालल्‍याने हळूहळू तुमचे हे सर्व आजार नाहिसे होऊ शकतात. कारण 30 मिनिटांचा मॉर्निंग वॉक हा दोन तासांच्‍या जिमींगच्‍या बरोबर असतो. तर उद्यापासून चालू करताय ना फिरायला?


पुढील स्‍लाइडवर पाहा, सकाळी फिरण्‍याचे 15 फायदे...

बातम्या आणखी आहेत...