आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज खा पाण्‍यात भिजवलेल्‍या भुईमुगाच्‍या शेंगा, होतील हे 5 फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्‍क- भुईमुंगाच्‍या शेंगा पाण्‍यात भिजवून खाल्‍ल्‍याने त्‍यातील न्‍यूट्रिएंट्स शरीरात पुर्णपणे अब्‍जॉर्ब होतात. त्‍यामुळे डॉक्‍टरही या शेंगाना भिजवून खाण्‍याचा सल्‍ला देतात. या शेंगांमध्‍ये भरपूर आयर्न असतात. याने रक्‍ताभिसरण सुधारते, ह्रदय रोगांचा धोका कमी होतो. ज्‍यामुळे ज्‍यांच्‍या शरीरात रक्‍ताची कमतरता आहे. त्‍यांनी भुईमुगाच्‍या शेंगा खाल्‍ल्‍या पाहिजेत. भुईमुगासोबत गुळ खाल्‍ल्‍याने याचा आणखी फायदा होतो.


पाण्‍यात बदाम भिजवून खाल्‍ल्‍याने जेवढे फायदे होतात, तेवढेच फायदे शेंगा खाल्‍ल्‍यानेही होतात. मात्र अनेकांना याबाबत माहिती नसते.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, भुईमुगाच्‍या शेंगा खाण्‍याचे फायदे...

बातम्या आणखी आहेत...