Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | 5 bad habits never avoid

Health: या 5 कॉमन सवयी ठरु शकतात घाताक, आरोग्याला होते नुकसान

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 28, 2018, 12:00 AM IST

आपल्या अशा अनेक सवयी असतात. ज्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही. परंतु या गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतात.

 • 5 bad habits never avoid

  आपल्या अशा अनेक सवयी असतात. ज्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही. परंतु या गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतात. एकटेपणा जाणवणे, हातांना घाम येणे या लहान-लहान गोष्टी आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतात. यामागे काही कारण असू शकतात. ही कारण ओळखणे खुप गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींविषयी सांगणार आहोत.


  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही गोष्टीविषयी सविस्तर माहिती...

 • 5 bad habits never avoid

  एकटेपणा
  अनेक लोक हे स्वतःमध्ये खुश असतात. मोबाइल किंवा गॅजेटमध्येच वेळ घालवतात. या लोकांना इतरांसोबत बोलायला आवडत नाही. तर हा आजाराचा संकेत असू शकतो. असे डिप्रेशनमुळे होऊ शकते. यामुळे याकडे लक्ष ठेवणे गरजेचे असते.
   

 • 5 bad habits never avoid

  बोलण्याची पध्दत
  अनेक लोक स्लो बोलतात. हे लोक तिरस्कारपुर्ण गोष्टीही आरामात बोलतात. नेहमी स्लो मोशनमध्ये बोलणा-या लोकांना ब्रेन स्ट्रोक किंवा ट्यूमरची समस्या होऊ शकते. यामुळे मेंदू सिग्नल पोहोचवू शकत नाही आणि बोलण्यात अडचणी येतात.

   

 • 5 bad habits never avoid

  हळुहळू चालणे
  तुम्ही काहीच मेहनत न करता. नेहमीच हळुहळू चालत असाल, नेहमी थकलेल्याची जाणीव तुम्हाला होत असेल. तर समजून घ्या की, काही तरी प्रॉब्लम आहे. नेहमी थकलेले राहणे हा एएलएसचा संकेत असू शकतो. हा मेंदूचा एक आजार आहे.
   

 • 5 bad habits never avoid

  हातांवर घाम येणे
  तुम्हाला विनाकारण हातांच्या तळव्यावर घाम येत असेल. तर तुम्हाला थायराइड ग्लँड डिसऑर्डर असू शकतो.

   

 • 5 bad habits never avoid

  अचानक वजन कमी होणे
  तुमचे वजन डायटिंग न करता. अथवा अंग मेहनत न करता अचान कमी झाले तर समजून घ्या की, काही तरी समस्या आहे.

Trending