आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या मेंदूला कमजोर बनवतात या 5 चुका, तुम्ही तर करत नाही ना?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसभर आपण अशा अनेक चुका करतो ज्यामुळे आपल्या मेंदूवर वाईट प्रभाव पडतो. अशा वेळी मेमरी पावर कमजोर होणे, ब्रेन टिश्यूज डॅमेज होणे किंवा अल्जायमरची समस्या होते. यामुळे आपला मेंदू योग्य प्रकारे काम करु शकत नाही. या चुका योग्य वेळी सुधारल्या तर मेंदू हेल्दी ठेवता येऊ शकतो. न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रणव कुमा रोज होणा-या काही चुकांविषयी सांगत आहेत. या चुकांमुळे मेंदूला नुकसान पोहोचते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या मेंदूला नुकसान पोहोचवणा-या काही चुकांविषयी सविस्तर माहिती...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...