आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त गव्हाच्या दाण्याएवढा चुना वाढवू शकतो तुमची हाइट आणि स्पर्म काउंट, करा असे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक रिसर्चमध्ये सिध्द झाले आहे की, चूना जवळपास 70 आजार ठिक करु शकतो. यामधील अँटीबायोटिक, अँटीफंगल आणि अँटीइंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव करते. चून्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेटसारखे तत्त्व असतात. हे बॉडीला हेल्दी ठेवण्यात मदत करते. यामुळे मुलांची हाइट वाढवली जाऊ शकते. यासोबतच अनेक आरोग्य समस्या कंट्रोल केल्या जाऊ शकतात. हे पाणी, डाळ, दही किंवा ज्यूसमध्ये मिसळून पिता येऊ शकते. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. अबरार मुल्तानी चून्याचे 6 फायदे सांगत आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या चून्याचे फायदे..

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...