आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय लग्नाच्या पद्धतींचे 6 आरोग्य फायदे, वाचून व्‍हाल आश्‍चर्यचकित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय लग्नांमध्ये अनेक प्रकारच्या प्रथा-परंपरांना फॉलो केले जाते. या प्रथांकडे जर वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. आयुर्वेदामध्ये या प्रथा-परंपरांचे फायदे सांगितले आहेत. भारतीय लग्नाच्या पद्धतींचे सहा आरोग्य फायदे...

 

१. वधू-वराला मेंदी लावणे
सायंटिफिक रिजन : मेंदीमध्ये अँटिबॅक्टेरियल आणि अँटिसेप्टिक गुण असतात. हे लावल्याने व्हायरल इन्फेक्शन, स्ट्रेस, डोकेदुखीसारखी समस्या दूर होते.

 

२. वधू-वराला हळद लावणेे
सायंटिफिक फायदे : हळदीमध्ये अँटिसेप्टिक आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी असतात. यामुळे त्वचारोगांचा धोका टळतो. यासोबतच त्वचेला चमकही येते.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या... नवरीला बांगड्या घालणे, नवरदेवाला टिळा लावणे तसेच हवन केल्‍याने कोणते फायदे होतात...

 

बातम्या आणखी आहेत...