आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात या 6 नैसर्गिक पध्दतींनी चेहरा ठेवा मॉश्चराइज...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या हिवाळा सुरु आहे. या वातावरणात त्वचेची काळजी घेण्याची खुप गरज असते. हिवाळ्यात थंड वा-यांमुळे स्किन कोरडी होते. मॉइश्चरायजर लावणे हे खुप आवश्यक असते. आपण बाजारात मिळणा-या मॉइश्चरायजरचा वापर करत असतो. परंतु काही नैसर्गिक पध्दतींनी आपण स्किन मॉइश्चराइज करु शकतो. त्वचेची सुंदरता आणि कोमलता कायम राखण्यासाठी आपल्या किचनमध्ये अनेक गोष्टी असतात ज्या नॅच्युरल मॉइश्चरायजरचं काम करतात. आज आपण या पदार्थांविषयी जाणुन घेऊया...

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या नैसर्गिक पध्दतींनी स्किन मॉश्चराइज कशी करावी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...