आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 दिवसांत शरीरातील सर्व घाण बाहेर काढणारा Diet Plan, वजनही होईल कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्‍थ डेस्‍क- येथे आम्‍ही तुम्‍हाला असा डाएट प्‍लॅन सांगणार आहोत, ज्‍याद्वारे तुमच्‍या शरीरातील सर्व अनावश्‍यक घटक बाहेर पडतील. आणि त्‍याचसोबत लठ्ठपणा, ब्‍लड शुगर आणि ब्‍लड प्रेशरही नियंत्रणात राहिल. या डाएट प्‍लॅनला तुम्‍हाला 3 दिवस, 7 दिवस आणि 10 दिवस फॉलो करावे लागेल. यापेक्षा अधिक दिवस   हा प्‍लॅन फॉलो करू नये.


हा डाएट प्‍लॅन कसा फॉलो करायचा हे तुम्‍हाला सांगत आहेत या विषयावर 10पेक्षा अधिक पुस्‍तके लिहिणारे आयुर्वेदिक एक्‍सपर्ट डॉ अबरार मुल्‍तानी. त्‍यांचे सांगणे आहे की, या डाएट प्‍लॅनमध्‍ये तुम्हाला केवळ पौष्‍टीक आणि चांगले पदार्थ खायचे आहेत. या प्‍लॅनमुळे तुमचे शरीर आतून स्‍वच्‍छ होईल आणि 10 दिवसांत 2 ते 3 किलो वजनही कमी होईल. चला तर जाणून घेऊया कसा आहे हा डाएट प्‍लॅन.

 

सकाळी
> ड्रिटॉक्‍स ड्रिंक
रात्री 1 लिटर पाण्‍यामध्‍ये काकडीचे तुकडे, लिंबू रस, 8 ते 10 पुदीन्‍याची पान, अद्रकचे काही तुकडे टाका. सकाळी या पाण्‍याला गाळून घेऊन ते थोड्या थोड्या प्रमाणात घ्‍या. हे ड्रिंक बॉडीला डिटॉक्‍स करण्‍यासोबतच लठ्ठपणाही कमी करते.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, या डाएट प्‍लॅनविषयी सविस्‍तर...

बातम्या आणखी आहेत...