आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्तनदा मातांनी अवश्य प्यावेत हे 7 ड्रिंक, बाळ होईल गुटगुटीत...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवजात बाळाचे शरीर हे पाकळीप्रमाणे असते. त्यांची देखरेख करताना खुप जास्त काळजी घ्यावे लागते. त्यांना फक्त आईचे दूधच आरोग्यदायी असते. हे पचन होण्यास सोपे असते. परंतु आजच्या काळात अनेक आई बाळांना दूध पाजणे टाळतात. तर काही महिलांच्या शरीरात दूध तयार होत नाही. अशा वेळी महिलांनी आपल्या खाण्यापिण्याकडे योग्य लक्ष देणे गरजेचे असते. आईचे दूध बाळासाठी खुपच फायदेशीर असते. आज आम्ही स्तनदा मातांसाठी खास ड्रिंकविषयी माहिती सांगणार आहोत. यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहिल आणि शरीरात भरपूर दूध तयार होईल.

 

1. मेथीचा चहा
स्तनदा मातांनी मेथीचा चहा प्यावा. याचा प्रभाव 72 तासांमध्येच दिसतो. स्तनदा मातांनी दिवसातून एकदा मेथीचा चहा प्यावा. शरीरात दूध योग्य प्रमाणात तयार होत असेल तर दोन दिवसातून एकदा हा चहा प्यावा. या काळात यूरिनमधून मॅपल सीरपसारखी स्मेल येऊ शकते. परंतू घाबरु नका. डायबिटीज असणा-या महिलांनी हे प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल कमी होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या स्तनदा मातांनी कोणते ड्रिंक प्यावे...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

बातम्या आणखी आहेत...