आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करा ही 7 सोपी योगासने, पोटाची चरबी होईल कमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्‍या गुरूवारी 21 जून रोजी जगभरात विश्‍व योग दिन साजरा केला जाणार आहे. उत्‍तम आरोग्‍य आणि सुदृढ मनासाठी योग सर्वोत्‍तम व्‍यायाम प्रकार सांगितला जातो. योग करणे अतिशय सोपे असून यासाठी कोणत्‍याही साधनांची आवश्‍यकता राहत नाही. विश्‍व योग दिनानिमित्‍त आम्‍ही सांगत आहोत असे 7 योगासने ज्‍यामुळे पोटाची चरबी कमी होण्‍यास मदत होते.  

 

पोटावर वाढणारी अतिरिक्त चरबी ही सामान्य समस्या आहे. महिलांपेक्षा पुरुषांना या समस्येचा जास्त सामना करावा लागतो. सटरफटर खाणे, अॅक्टिव्ह न राहणे आणि व्यग्र दिनचर्येमुळे पोट वाढण्याची समस्या होते. अशा वेळी योगासने केल्याने ही समस्या नियंत्रित केली जाऊ शकते. 


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, त्‍या 7 योगांसनाविषयी आणि ती कशी करावीत... 

 

बातम्या आणखी आहेत...