आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंकुरित धान्य खाल्‍ल्‍याने शरीर होते आतून स्‍वच्‍छ, हे 8 disease होतात छूमंतर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंकुरित धान्यातील न्यूट्रियंट्स हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. हे खाल्ल्याने पोट लवकर भरते आणि भरपूर एनर्जी मिळते. तुम्ही डाएटमध्ये नियमित स्प्राउट्सचा समावेश केल्याने अनके फायदे होतील...

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, अंकुरित धान्‍य खाण्‍याचे 8 चमत्कारिक फायदे...

 

बातम्या आणखी आहेत...