आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बटाटे, पालक आणि या 7 पदार्थांना पुन्‍हा कधीही करु नका गरम, कँसरसहीत होऊ शकतात हे आजार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1. बटाटे
गरम बटाटे थंड होताच त्‍यांच्‍यामध्‍ये botulism बॅक्‍टेरियाची वाढ होऊ लागते. यामुळे फुड पॉइजनिंगही होऊ शकते. नंतर तुम्‍ही जितक्‍यांदा या बटाट्यांना गरम कराल तेवढ्या प्रमाणात हा बॅक्‍टेरिया वाढत जाईल. नंतर कितीही गरम केले तरी हा बॅक्‍टेरिया नाहीसा होत नाही.

 

त्‍यामुळेच बटाट्याचे पदार्थ शक्‍यतो गरम असतानाच खावेत. जास्‍त वेळ झाला असेल तर हे पदार्थ टाळायला हवेत. आणि दुस-यांदा यांना चुकूनही गरम करु नये.


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, इतर 7 पदार्थ...

 

बातम्या आणखी आहेत...