आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खराब अंडरवेअर तत्काळ बदला, अन्‍यथा होऊ शकतात या 8 आरोग्‍य समस्‍या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंडरवेअरची योग्य स्वच्छता न केल्याने किंवा धुतल्यानंतर योग्य प्रकारे न वाळवल्याने त्यामध्ये अनेक हानिकारक बॅक्टेरिया निर्माण होतात. खराब अंडरवेअरमध्ये असणाऱ्या बॅक्टेरियामुळे अनेक गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. अंडरवेअर स्वच्छ न केल्याने होणाऱ्या समस्या आज सांगणार आहोत...


अंडरवेअरसंबंधीच्या या चुका टाळा
> प्रजननक्षमतेच्या तक्रारी : खराब अंडरवेअरचे बॅक्टेरिया मेल जेनिटल्सला प्रभावित करतात. यामुळे प्रजननक्षमतेच्या तक्रारी वाढू शकतात.
> किडनी डिसीज : या ब्लेडर आणि किडनीमध्ये जाऊन नुकसान पोहोचवू शकतात.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, अंडरवेअर स्वच्छ न केल्याने होणाऱ्या इतर 6 समस्या...

 

बातम्या आणखी आहेत...