आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरातील बॅड कोलेस्‍ट्रॉल करायचे आहे कमी, तर खा हे 8 सुपरफूड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलेस्‍ट्रॉल हे शरीरातील असे एक फॅट तत्‍त्‍व आहे जे लिव्‍हरमधून उत्‍पन्‍न होते. कोलेस्‍ट्रॉल 2 प्रकारचे असतात. एक गुड कोलेस्‍ट्रॉल आणि दुसरे बॅड कोलेस्‍ट्रॉल. शरीरासाठी कोलेस्‍ट्रॉल आवश्‍यक असते. मात्र शरीरातील याचे प्रमाण जास्‍त झाल्‍यास हार्ट अटॅक व स्‍ट्रोकचा धोका निर्माण होतो.


शरीरातील जास्‍तीचे कोलेस्ट्रॉल हळूहळू शरीरातील नसा आणि धमन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते आणि रक्तप्रवाहाला प्रभावित करून हृद्य रोगामध्ये वृद्धी करते. येथे आम्‍ही तुम्‍हाला असे 8 सुपरफूड सांगणार आहोत ज्‍यांच्‍या सेवनाने हे बॅड कोलेस्ट्रॉल केवळ नियंत्रणात राहणार नाही तर गुड कोलेस्ट्रॉल तयार होण्‍यासही मदत होईल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोलेस्‍ट्रॉल कमी करणा-या 8 सुपरफूडविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...