आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुधामध्‍ये कच्‍चे अंडे टाकून प्‍यायल्‍याने काय होईल? घ्‍या जाणून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुधामध्ये कच्चे अंडे टाकून प्यायल्याने यामधील व्हिटॅमिन डी, झिंक आणि प्रोटीनचे प्रमाण वाढते. या दोन्ही पदार्थांमधून मिळणारे आरोग्यासंबंधीचे फायदेही वाढतात....

 

एकत्र खाल्ल्याने काय होते?
> तारुण्य टिकते : या मिश्रणामध्ये झिंक अधिक असते. हेे वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यात फायदेशीर आहे.
> मेंदूची कार्यक्षमता वाढते : यामध्ये व्हिटॅमिन बी-१२ असते, ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, इतर फायद्यांविषयी...

 

 

बातम्या आणखी आहेत...