आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 Monts Journey : प्रेग्नेंसीपासून जन्मापर्यंत गर्भात कसे वाढते मुलं, पाहा 9 Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गर्भधारणेपासून 9 महिन्यांपर्यत गर्भातील बाळाचा विकास अनेक टप्प्यांमध्ये होतो. जवळपास 40 आठवड्याच्या या काळात एका पेशीपासून संपुर्ण बाळं तयार होताना कोणकोणते शाररीरिक बदल होतात, याविषयी आम्ही गायनोकोलॉजिस्ट डॉ. मोनिका सिंह यांच्याशी संवाद साधला. डॉ. सिंहने सांगितले की, स्पर्म आणि एग्स मिळून एक शिशु निर्माण करतात. चला तर मग हा प्रवास फोटोंच्या माध्यमातून जाणुन घेऊया...


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या 9 महिने गर्भात कशाप्रकारे वाढते बाळ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...