आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनमध्ये दुपटीने वाढतो फंगल इन्फेक्शनचा धोका, अशी घ्या काळजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क : पावसाळ्यात ओलावा वाढल्यामुळे त्वचेवर फंगल इन्फेक्शन वाढते. मॅक्स स्किन केअरचे डर्मेटोलॉजिस्ट डॉ. अपूर्व जैन सांगतात की, इतर वातावरणाच्या तुलने पावसाळ्यात हा धोका दुप्पटीने वाढतो. बॉडीच्या एखाद्या भागात दिर्घकाळ जेव्हा ओलावा राहतो, तेव्हा फंगल इन्फेक्शन होते. यामुळे त्या ठिकाणी वेगाने बॅक्टेरिया पसरतात आणि इन्फेक्शन होते. फंगल इन्फेक्शनहे जास्तीत जास्त हात, पाय, कोपर, स्कल्प आणि जांघेवर होते.


वरील व्हिडिओमध्ये पाहा फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी विविध टिप्स...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...