आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लठ्ठपणा कमी करते जवस, डायबिटीज पेशेंटसाठी आहे फायदेशीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क : जवसाच्या बियांचा काढा बनवून प्यायला तर अनेक आजारांमध्ये फायदा होतो. एम्स आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. शक्ती सिंह परिहार सांगतात की, जवसाचा काढा सतत 3 ते 6 महिने प्यायल्याने शरीरात कमी फॅट टमा होते. हे सकाळी उपाशी पोटी प्यायल्याने डायबिटीज आणि ब्लड शुगर नियंत्रणात राहते. ज्या लोकांना उष्णता असते. त्यांनी हे कमी प्रमाणात प्यावे. 


व्हिडिओमध्ये पाहा जवसाचे फायदे...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...