आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यात खाऊ नका पालेभाज्या, पोटात होऊ शकते इन्फेक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क : पालेभाज्या खाणे हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. परंतू काही गोष्टी या ठरावीक काळातच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पालेभाज्या या फायदेशीर असतात. परंतू पावसाळ्यात पालेभाज्या खाताना काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. बॉम्बे हॉस्पिटल इन्दूरचे जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन सांगतात की, मान्सूनमध्ये हिरव्या भाज्यांमध्ये किड जाऊन बसलेली असते. जे आपल्याला दिसत नाही. हे आपल्या शरीरात गेल्यानंतर नुकसान होण्याची शक्यता असते.


वर दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहा पावसाळ्यात पालेभाज्या खाण्याचे धोके...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...