आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health: रात्री पाण्यात भिजवून ठेवा मनुके, सकाळी प्या उपाशीपोटी, 4 आजार होतील दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेल्थ डेस्क: किशमिश ड्रिंक प्यायल्याने अनेक फायदे होतात. यामधील अँटीऑक्सीडेंट्स कँसरसारख्या आजारांपासून बचाव करतात. भोपाळच्या एम्सचे आयुर्वेदिक चिकित्सा अधिकारी डॉक्टर शक्ती सिंह परिहार सांगतात की, तळलेले पदार्थ, धुम्रपान आणि दारु पिण्यासारख्या चुकीच्या लाइफस्टाइलमुळे लिव्हरवर वाईट प्रभाव पडतो. लिव्हर योग्य प्रकारे काम करत नसेल तर पोटाचे टॉक्सिन्स बाहेर येऊ शकत नाही. शरीरातून टॉक्टिन्स बाहेर काढण्यासाठी मनुक्याच्या ड्रिंकची मदत घेतली जाऊ शकते. ज्यांना हिमोग्लोबीन कमी असण्याची समस्या आहे ते कोणत्याही वातावरणात मनुक्याचे ड्रिंक पिऊ शकता. 

बातम्या आणखी आहेत...