आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health: खुप फायदेशीर असते या फूलांनी बनलेला चहा, आजार होता दूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेल्थ डेस्क : जे लोक आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष ठेवतात. ते नेहमी ग्रीन टी किंवा ब्लॅक टी पितात. परंतू आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्या चहाविषयी सांगणार आहोत. हे प्यायल्याने आपण निरोगी आणि फ्रेश राहू शकतो. तुम्ही हा ब्लू टी प्यायल्यानंतर सर्व चहा विसरुन जाल. हा ब्लू टी थकवा आणि तणाव क्षणार्धात दूर करते आणि तुम्ही निरोगी राहू शकता. अपराजिताच्या फूलांपासून तयार केलेला हा चहा डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. यामधून मिळणारे तत्त्व ब्लड शुगर लेव्हल कमी करते. यामुळे भोजनातून मिळणा-या ग्लूकोजचे प्रमाण नियंत्रणात राहते. यासोबतच यामध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असते. यामुळे त्वचा आणि केसांचा रंग उजळतो.

बातम्या आणखी आहेत...