आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरात दिसले हे 5 संकेत, तर असू शकतो मेंदू संबंधीत आजार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्क : कोणत्याही आजारापुर्वी आपले शरीर काही संकेत देत असते. परंतू आपल्याला माहिती नसते यामुळे आपण हे संकेत ओळखू शकत नाही. आपण योग्य वेळी ट्रीटमेंट घेत नाही. मेंदूचा आजार असाच जीवघेणा असतो. याला ब्रेन स्ट्रोक असे म्हणतात. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोलच्या जॉइंट स्टडीनुसार भारतात मृत्यूचे तिसरे सर्वात मोठे कारण हे ब्रेन स्ट्रोक आहे. मेदांता इंस्टीट्यूट ऑफ न्यूरोसाइंसेसमध्ये न्यूरोलॉजिस्ट डॉ. वरुण कटारियानुसार ब्रेनमध्ये ब्लड सप्लाय कमी किंवा बंद झाल्यामुळे ब्रेन अटॅक होतो. डोक्याच्या आतील नसांमध्ये ब्लीडिंग झाल्यामुळे असे होते. यामुळे ब्रेनच्या सेल्स काम करणे बंद करु शकतात किंवा डेड होऊ शकतात.


ब्रेन सेल्स डेड होऊ लागतात तेव्हा बॉडीचे कंट्रोलिंग फंक्शन खुप प्रभावित होता. ब्रनच्या ज्या भागावर जास्त प्रभाव पडतो, त्यानुसार बोलणे, चालणे, जाणिवा होणे, हात-पाय हलवणे, स्मृतीभ्रंश अशा समस्या होतात. ज्या व्यक्तीला हा आजार होतो, त्याला काही महिन्यांपुर्वी किंवा दिवसांपुर्वी बॉडी काही संकेत देतो. हे संकेत ओळखून आपण ट्रीटमेंट घेतली तर याचा धोका कमी करता येऊ शकतो.


वरील व्हिडिओमध्ये या 5 संकेतांविषयी सांगण्यात आले आहे...
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...