आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कँसर झाल्यानंतरही दीर्घकाळ जिवंत राहण्याचे रहस्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कँसर पीडित व्यक्ती वैवाहिक असेल तर त्याची जगण्याची शक्यता सिंगल राहणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत जास्त राहते. एका रिसर्चमध्ये ही गोष्ट समोर आली आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 2004 ते 2008 या काळात जवळपास 7 लाख 34 कँसर पिडीतांवर ही स्टडी करण्यात आली. रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की, सिंगल लोकांमध्ये वैवाहिक लोकांच्या तुलनेत 17 टक्के जास्त गतीने कँसर वाढतो. या रिसर्चनुसार कँसर पीडित दीर्घकाळ जिवंत राहण्यामागे त्यांच्या जोडीदाराची भूमिका महत्त्वाची ठरते. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कँसर झाल्याची बातमी समोर आली आहे. स्वतः सोनालीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर याविषयीची माहिती दिलेली.


वरील व्हिडिओमध्ये पाहा, सविस्तर माहिती...

बातम्या आणखी आहेत...