आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Beauty Tips: फक्त 2 पदार्थांनी घरीच बनवा हे फेस पॅक, तात्काळ मिळेल Glow

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क : आपण सुंदर दिसावे असे सर्वांनाच वाटत असते. यासाठी सर्वच प्रयत्न करत असतात. आपली स्किन ऑयली असो किंवा ड्राय, चेह-यावर पिंपल्स असले तरीही हे फेस पॅक चेह-यावर सुट करेल. हे पॅक बनवणेही खुप सोपे आहे. घरात उपलब्ध 2 पदार्थांनी हे पॅक बनवता येऊ शकते. भोपाळच्या तनीषा ब्यूटी पार्लरच्या ओनर तनीषा उप्पल या फेस पॅकविषयी सांगत आहेत.


या दोन पदार्थांची आहे गरज
यासाठी तुम्हाला दही हवे आहे. एका बाउलमध्ये दोन चमचे दही काढा. आता यामध्ये चमचा बेनस मिसळा. दोन्हीही चांगल्या प्रकारे मिक्स करा. याची क्रीमी पेस्ट तयार होईल. आता हे चेहरा आणि मानेवर लावा. याची थिक लेअर दोन्हीही ठिकाणी लावा. हे 15 ते 20 मिनिटे राहू द्या.

 

पॅक लावल्यानंतर
- तुमच्या चेह-यावर पिंपल्स असतील तर सुकल्यानंतर स्क्रिब करु नका. फक्त नॉर्मल पाण्याने धुवून घ्या. तुमची स्किन क्लिअर असेल तर तुम्ही थोडे स्क्रब करु शकता.
- या पॅकचा प्रभाव तुम्हाला तात्काळ दिसेल. हे फेअरनेससोबत चेह-याची क्लींजिग करते. हे तुम्ही रोज लावा. हे तुम्ही कोणत्याही वेळी लावू शकता. 15 दिवसात तुम्हाला चांगला रिजल्ट मिळेल.


कसे काम करते हे पॅक
या पॅकमधील बेसन चेह-याची क्लीचिंग करण्यासोबतच चेह-याचे अॅक्सेस ऑइल कंट्रोल करते. हे त्वचेला स्मूद करते. दह्यामधील लेक्टिक अॅसिड आणि गुड बॅक्टेरिया चेह-याला फेअरनेस देण्यासोबतच चेह-याचे इंफेक्शन कंट्रोल करते. 

बातम्या आणखी आहेत...