आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंथरुणावर कुस बदलल्यावर आणि अचानक उठल्यावर चक्कर येते का? पाहा Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेल्थ डेस्क : अंथरुणावर कुस बदलल्यावर किंवा डोके थोडे फिरवल्यावर वारंवार चक्कर येतात तर यामागे काही कारणं असू शकतात. याला बिनाइन पेरोक्सीमल पोजिशनल वर्टिगोठ(बीपीपीवी) म्हणतात. बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन सांगतात की, डोके फिरवणे, वर खाली करणे, अंथरुणावर कुस बदलणे, अंथरुनावरुन अचानक उठणे यामुळे ही समस्या होते.
या व्हिडिओमध्ये पाहा यापासून बचाव करण्याच्या काही टिप्स...

 

बातम्या आणखी आहेत...