आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Tips: रात्री जंक फूड उडवू शकते झोप, वाढेल लठ्ठपणा, होऊ शकतात हे नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क : आजकाल जास्तीत जास्त लोकांना जंक फूड खायला आवडते. परंतू याचीही एक योग्य वेळ असते. चुकीच्या वेळेवर जेवण केल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. रात्रीच्या वेळी तुम्ही जंक फूड खाल्ले तर तुम्हाला आरोग्यासंबंधीत अडचणी येऊ शकतात. अमेरिकेच्या एका रिसर्चरने सांगितले आहे की, एका सर्वेवरुन कळाले आहे की, रात्री चंक फूडच्या हव्यासाने झोप कमी होऊ शकते. जंक फूड खाल्ल्याने तुम्हाला झोपेत अडचणी येऊ शकतात. यासोबतच लठ्ठपणा, डायबिटीज आणि मेंदूसंबंधीत नुकसान होऊ शकते. 


वरील व्हिडिओमध्ये पाहा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...