आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायांपासून मिळतात 5 आजारांचे संकेत, याकडे करू नका दुर्लक्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही आजाराच्या सुरुवातीचे संकेत आपल्या शरीराच्या काही भागांमध्ये दिसून येतात. हार्ट स्पेशालिस्ट डॉ सुब्रतो मंडल यांच्यानुसार या संकेतांकडे लक्ष दिल्यास आजार मुळापासून नष्ट केला जाऊ शकतो. उदा. हातावर सूज येण्याचा अर्थ कार्पेल टनल सिंड्रोम (CTS) आहे. पायांमध्ये होणाऱ्या बदलाकडे विशेष लक्ष द्यावे कारण हे गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. पायाचे कातडे निघत असल्यास हायपोथायरॉईडचा आजार होऊ शकतो आणि यामुळे वजन वाढू लागते. शरीर सुस्त पडते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.


वरील व्हिडिओमध्ये पाहा, पायापासून कोणत्या आजाराचे संकेत मिळतात...

बातम्या आणखी आहेत...