आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Tips: फक्त 2 रुपयांच्या तुरटीने पांढरे केस होतील काळे, असा होतो फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुरटी ही खुप फायदेशीर असते. तुरटी फक्त पाणी स्वच्छ करत नाही. तर आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर असते. पांढ-या केसांना काळे करण्यासाठीही आपण याचा वापर करु शकतो. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. वैशाली डफलापुरकर सांगतात की, तुरटीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट असते. मॅग्नेशियम ह्यूमन सेलचा महत्त्वाचा भाग आहे. हे बॉडीमध्ये 300 पेक्षा जास्त एंजाइम्स रेग्यूलेट करुन आपल्याला हेल्दी ठेवते. यासोबतच पांढ-या केसांना काळे बनवण्यात मदत करते. आयुर्वेदामध्येही तुरटीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. आम्ही तुम्हाला तुरटीचे असेच काही फायदे सांगणार आहेत. ज्यामुळे तुमचे पांढरे केस काळे होतील.

बातम्या आणखी आहेत...