आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठणठणीत व्यक्तीलाही अचानक येतो हार्ट अटॅक, जाणून घ्या बचावाचे 5 उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फॅमिली शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये डॉ. हाथी यांची भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांचे हार्टअटॅकने सोमवारी निधन झाले. अनेकवेळा हार्टअटॅक अचानक येतो. जो व्यक्ती एक दोन दिवसापूर्वी अगदी ठणठणीत असतो त्यालाही हार्टअटॅक येऊ शकतो.


सीएचएल हॉस्पिटल, इंदूरचे सिनिअर कॉर्डियोलॉजिस्ट डॉ. गिरीश कवठेकर यांनी सांगितले की, हार्टमध्ये दोन प्रकारचे ब्लॉकेज असतात. एक ब्लॉकेज हळहळू डेव्हलप होतो तर दुसरा ब्लॉकेज फास्ट डेव्हलप होतो. अचानक ब्लॉकेज झाल्यास क्लॉट(गाठ) तयार होतो. ही गाठ तयार झालेल्या ठिकाणी रक्तप्रवाह थांबतो. यामुळे हार्ट डॅमेज होते आणि हार्टअटॅक येतो. भारतीयांमध्ये असे घडण्याची शक्यता जास्त राहते. लट्ठपणा, ब्लड प्रेशर, तंबाकू खाणे, सिगरेट पिणे, व्यायाम न करणे इ. गोष्टी हार्टअटॅकचा धोका वाढवतात.


बचावासाठी हे अवश्य करा...
- दररोज 3 ते 5 किलोमीटर चालावे.
- WHO नुसार 30 ते 40 मिनिट दररोज पायी चालावे.
- 15 मिनिट व्यायाम अवश्य करावा. यामध्ये योगही करू शकता.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...