आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटदुखी असेल तर ट्राय करा या 5 पैकी 1 उपाय, मिळेल आराम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क : पावसाळ्यात खाण्यापिण्यात काही बदल केल्यामुळे आजारांचा सामना करावा लागू शकतो. गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉ. रवी राठी (बॉम्बे हॉस्पिटल, इन्दूर) सांगतात की, पावसाळ्यात फळं आणि भाज्यांमुळे जास्त आजार होतात. अनेक वेळा इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. यामुळे लूज मोशन, पोटदुखी किंवा टायफाइड होऊ शकते. ही पोटदुखी टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत.


वरील व्हिडिओमध्ये पाहा पोटदुखी दूर करण्याचे खास उपाय...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...