आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Womens: पीरियड्सच्या काळात करु नका या चुका, होऊ शकते नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क : महिलांना प्रत्येक महिन्यात पीरिड्स येतात. ही एक नैसर्गिक प्रोसेस आहे. परंतू या काळात काही सावधगिरी बाळगली तर याचा आरोग्यावर वाईट प्रभाव पडू शकतो. मेदांता द मेडिसिटी हॉस्पिटल, गुडगांवच्या गायनोकोलॉजिस्ट डॉ. सभ्यता गुप्ता सांगतात की, कळत-नकळत महिला पीरियड्सच्या काळात काही चुका करतात, ज्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.


पीरियड्सच्या काळात अनेक अशा चुका असतात, ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. परंतू काही गोष्टींकडे लक्ष ठेवल्यास या समस्या टाळता येऊ शकतात. डॉ. गुप्ता अशाच 5 चुकांविषयी सांगत आहेत, ज्या चुका पीरियड्सच्या काळात अवश्य टाळाव्यात.

बातम्या आणखी आहेत...