आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज जेवणात घ्या हे 5 पदार्थ, दूर होईल स्मोकिंगची सवय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेल्थ डेस्क : वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशन (WHO)च्या रिसर्चनुसार प्रत्येकवर्षी जगभरात 70 लाख लोकांचा स्मोकिंग आणि तंबाखूमुळे मृत्यू होतो. यामध्ये जवळपास 20 लाख लोक हृदयरोगामुळे मरतात. अशा वेळी आजारांपासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या व्हिडिओमध्ये पाहा स्मोकिंग दूर करण्यासाठी 6 उपाय...
 

बातम्या आणखी आहेत...