आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: औषध न घेता मॅग्नेटिक थेरेपीने करा कंबदुखी आणि हाय ब्लड प्रेशरवर उपचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क: कंबदुखी, ब्लड प्रेशर लो किंवा हाय या समस्यांवर मॅग्नेटिक थेरेपीने उपचार केले जाऊ शकतात. भोपाळचे सुजोग एक्यूप्रएशरचे डॉ. RK कोडवानीने सांगितले चुंबकामध्ये एक प्रकारची शक्ती असते. मानवाच्या रक्तामध्ये आयरन (लोह) असते. जे चुंबकाव्दारे आकर्षित होते. यामुळे चुंबकाने रोगांवर उपचार शक्य आहेत. मॅग्नेटिक थेरेपीचा खर्च एका महिन्यात जवळपास 1 हजार रुपये असतो.


वरील व्हिडिओमध्ये पाहा कसे करावे चुंबकाने उपचार...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...