आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर त्वचेसाठी मेकअपपेक्षाही अधिक गरजेचा आहे संतुलित आहार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निरोगी त्वचा, निरोगी केस आणि सुंदर दिसण्यासाठी काही मर्यादेपर्यंत मेकअप काम करतो, पण केवळ मेकअपमुळे हे सर्व शक्य होत नाही. सुंदर त्वचेसाठी आहारदेखील संतुलित आणि पौष्टिक असणे गरजेचे आहे. 

 

लिक्विड डाएट 
शरीरातील विषाक्त पदार्थ काढण्यामध्ये पाण्याची खूप मदत होते. हर्बल टी, सूप, फळ आणि भाज्यांचा ज्यूस उन्हाळ्यात पिणे फायदेशीर ठरते. यामध्ये १० टक्के पाणी असते. यामुळे त्वचादेखील उजळते आणि सुंदरही होते. दिवसभर नियमितपणे कमीत कमी दीड लिटर पाणी अवश्य प्यावे. 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, सुंदर त्‍वचेसाठी आहारात कोणत्‍या गोष्‍टींचा समावेश असावा... 

बातम्या आणखी आहेत...