आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • जास्त वेळ एसीमध्ये बसण्याचे 5 धोके Air Conditioner Disadvantages In Marathi

जास्त वेळ एसीमध्ये बसण्याचे 5 धोके, अशी घ्या स्वतःची काळजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसभरातील एकूण तासांपैकी आपला वेळ हा ऑफिसमध्येच काम करण्यात जातो. आज प्रत्येक ऑफिमध्ये एअरकंडीशनर (एसी) बसवण्यात आलेले असतात. सध्या उन्हाळा सुरु आहे तर एयर कंडीशनमध्ये बसणे आपल्याला खुप चांगले वाटते. परंतु एसीमध्ये बसण्याचे काही फायदे तर काही तोटे आहेत. एसीमध्ये बसल्याने तुमच्या शरिरावर परिणाम होत असतो. आज आपण याच फायदे आणि तोट्यांबद्दल आणि त्यापासून कसे स्वत:चे रक्षण करावे याविषयी पाहणार आहोत...


नुकसानदायक आहे कारण...
- अलबामा यूनिवर्सिटी लावण्यात आलेल्या शोधानुसार एअर कंडीशनरच्या वापरामुळे लठ्ठपणा वाढतो.
- थंड ठिकाणी आपल्या शरिरातील उर्जा खर्च होत नाही. त्यामुळे शरिरातील चरबी वाढण्यास सुरूवात होते.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या एसीमध्ये बसल्याने आरोग्यावर कोणते वाईट परिणाम होतात आणि ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी...

बातम्या आणखी आहेत...