आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाभीवर लावा 2 थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत या समस्या...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही आतापर्यंत दारुच्या दुष्परिणामांविषयी ऐकले असेल. दारु प्यायल्याने किडनी खराब होते, लिव्हरवर वाईट प्रभाव पडतो. परंतू तुम्हाला हे जाणुन आश्चर्य वाटेल की, दारु आरोग्यासाठी फायदेशीरही ठरु शकते. यासाठी तुम्हाला दारु प्यायची गरज नाही तर नाभीवर लावावी लागेल. नाभीवर दारु लावण्याचे फायदे जाणुन तुम्हाला विश्वास बसणार नाही. पाहा नाभीवर तेल लावण्याच्या फायद्यांविषयी...


पीरियड्समध्ये होणा-या वेदनेपासून मिळेल आराम
पीरियड्समध्ये महिलांना पोट आणि एब्डॉमिनल पेन होतो. हा त्रास कमी करण्यासाठी दारु फायदेशीर ठरते. एक कॉटन घ्या. कॉटन दारुमध्ये भिजवा आणि 10 मिनिटे नाभीवर ठेवा. यामुळे वेदना दूर होण्यासोबतच पुर्ण बॉडी रिलॅक्स होते.


- पीरियड्समध्ये होणा-या वेदना दूर करण्यासाठी झोपा आणि थोडावेळी नाभी दाबून ठेवा. वेदना दूर होतील.


पुढील स्लाइडवरक्लिक करुन जाणुन घ्या नाभीवर दारु लावल्याने होणा-या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...