आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरी खाताना चुकूनही करु नका ही चुक, या व्यक्तीचा गेला आहे जीव...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाणीपुरी अनेक लोकांची फेव्हरेट डिश आहे. तुम्ही असा विचार कधीच केला नसेल की, पाणीपुरी खाल्ल्याने जीव जाऊ शकतो. परंतू कानपुरच्या नरेश कुमार सचानचा मृत्यू चुकीच्या पध्दतीने पाणीपुरी खाल्ल्याने झाला आहे. डॉक्टर्स सांगतात की, पाणीपुरी चुकीच्या पध्दतीने खाल्ल्याने ती श्वास नलिकेत अडकली आणि रुग्णाचा मृत्यू झाला. याविषयी आम्ही ईएनटी स्पेशलिस्टसोबत बोललो तर त्यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली.


डॉ. राकेश कुमार यांनी सांगितले की, त्या व्यक्तीने खाल्लेली पाणीपुरी घश्यात अडकली आणि त्याचे पाणी फुफ्फूसांमध्ये गेले. यामुळे रुग्णाला अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला.
यामागे अजून एक कारण असू शकते, घश्याच्या समस्येमुळे असू होऊ शकते. आंबट आणि स्पायसी खाल्ल्यामुळे घसा सुपर सेंसिटिव्ह होऊन चॉक झाला. यामुळे श्वास नलिका चॉक झाली आणि यामुळे मृत्यू झाला.

 

पाणीपुरी खाताना करु नका ही चुक
ईएनटी स्पेशलिस्ट डॉ. सिसोदिया सांगतात की, पाणीपुरी खाताना काही लोक खुप लवकर लवकर पाणीपुरी खातात. लवकर-लवकर पाणीपुरी खाल्ल्याने त्यांना एक थ्रिल फील होते. हे थ्रिल त्यांच्यासाठी जीवघेणे ठरु शकते. यामुळे पाणीपुरीचे पाणी पोटात जाण्याऐवजी फुफ्फूसांमध्ये जाते. यामुळे मृत्यूचे कारण वाढू शकतात. अशावेळी श्वास नलिका चॉक झाल्याने हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढू शकतात.


- पाणीपुरी डायरेक्ट घश्याजवळ ठेवणे चांगले नसते. हे जीभेवर ठेवून हळुहळू गिळावी.
- लवकर-लवकर पाणीपुरी खाल्ल्याने फूड पाइप इन्फेक्शन आणि साल निघण्याची समस्या होऊ शकते. यामुळे पाणीपुरी नॉर्मल फूडप्रमाणे हळुहळू खावी.

 

अशी चॉक होते श्वासनलिका
खाताना आपली श्वासनलिका बंद होते आणि खाण्याची नलिका ओपन होते. श्वास घेताना खाण्याची नलिका बंद राहते. नलीकेवर फ्लेप राहते. ही उघडते आणि बंद होते. फ्लेप ओपन राहिली तर खाल्ले जाणे पदार्थ श्वास नलीकेत जातात आणि नलिका चॉक होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पाणीपुरी खाताना कोणत्या गोष्टींकडे ठेवावे लक्ष...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...