आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्ट ब्‍लॉकेजवर प्रभावी आयुर्वेदिक उपचार, हृदयातील नसा होतील मोकळ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या शरीरातील अनमोल अंग ह्रदय, जे 24 तास कामामध्ये व्यस्त असते. परंतु आपल्या खराब लाइफस्‍टाइल आणि असंतुलित आहारामुळे हार्ट ब्‍लॉकेज एक सामान्य समस्या होत चाललेली दिसत आहे. हृदयातील नसा ब्लॉक झाल्यामुळे हार्टअटॅक येतो आणि यामुळे आज आम्ही तुम्हाला यापासून दूर राहण्याचे काही सोपे आयुर्वेदिक उपाय सांगत आहोत. जेव्हा रक्तामध्ये आम्लता अॅसिडिटी वाढते तेव्हा अशा पदार्थांचा उपयोग करावा जे आम्लधर्मी (alkaline) असतील. हे पदार्थ खाल्ल्याने रक्तामध्ये वाढलेली अॅसिडिटी कमी होते आणि हार्ट ब्‍लॉकेजपासून कायमस्वरूपी दूर राहतात.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, हार्ट ब्‍लॉकेज उघडणारे काही घरगुती उपाय...

बातम्या आणखी आहेत...