आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकूनही करु नका या 10 चुका, तारुण्यात दिसाल म्हातारे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसभरात आपण अनेक चुका करत असतो. या चुकांचा परिणाम आपल्या आरोग्यावर पडतो. यामधील काही चुकांचा आपल्या त्वचेवर वाईट परिणाम होतो. यामुळे आपण अवेळी म्हातारे दिसतो. योग्य वेळी आपण यावर उपाय शोधला तर कमी वयात म्हातारे दिसण्याची समस्या दूर होऊ शकते. मॅक्स हेल्थ केयरचे डर्मेटोलॉजिस्ट डॉ. अपूर्व जैन तारुण्यात म्हातारे बनवणा-या 10 चुकांविषयी सांगत आहेत.

 

त्वचेवर पडतो वाईट प्रभाव
काही चुका या अप्रत्यक्षपणे आपल्या त्वचेवर वाईट प्रभाव टाकतात. यामुळे पिंपल्स, सुरकूत्या आणि ड्राय स्किनसारखी समस्या होते. अशावेळी आपण अवेळी म्हातारे दिसतो. या प्रॉब्लमपासून बचाव करायचा असेल तर त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. यासाठी आपण एखाद्या डर्मेटोलॉजिस्टचा सल्ला घेऊ शकतो.

 

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अवेळी म्हातारे बनवणा-या चुकांविषयी...

 

 

बातम्या आणखी आहेत...