आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्ट ब्‍लॉकेज मोकळे करणारा प्रभावी आयुर्वेदिक उपचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या शरीरातील अनमोल अंग ह्रदय, जे 24 तास कामामध्ये व्यस्त असते. परंतु आपल्या खराब लाइफस्‍टाइल आणि असंतुलित आहारामुळे हार्ट ब्‍लॉकेज एक सामान्य समस्या होत चाललेली दिसत आहे. हृदयातील नसा ब्लॉक झाल्यामुळे हार्टअटॅक येतो आणि यामुळे आज आम्ही तुम्हाला यापासून दूर राहण्याचे काही सोपे आयुर्वेदिक उपाय सांगत आहोत. जेव्हा रक्तामध्ये आम्लता अॅसिडिटी वाढते तेव्हा अशा पदार्थांचा उपयोग करावा जे आम्लधर्मी (alkaline) असतील. हे पदार्थ खाल्ल्याने रक्तामध्ये वाढलेली अॅसिडिटी कमी होते आणि हार्ट ब्‍लॉकेजपासून कायमस्वरूपी दूर राहतात.


भोपळा
सर्व भाज्यांमध्ये भोपळा सर्वात जास्त आम्लधर्मी (alkaline) आहे. दररोज भोपळ्याचे एक ग्लास ज्यूस घ्यावे किंवा कच्चा भोपळा खावा.


किती प्रमाणात प्यावे?
दररोज 200 ते 300 ml घ्यावे. 


केव्हा प्यावे?
भोपळ्याचे ज्यूस सकाळी शौच करून आल्यानंतर प्यावे, कारण यावेळी पोट एकदम रिकामे असते. किंवा नाष्टा केल्यानंतर अर्ध्या तासाने हे ज्यूस घेऊ शकता.


भोपळ्याचे ज्यूस जास्त आम्लधर्मी (alkaline) बनवण्याचा उपाय
भोपळ्याच्या ज्यूसमध्ये तुम्ही पुदिना किंवा तुळशीचे 8-10 पानं टाकून हे ज्यूस घेऊ शकता. या व्यतिरिक्त काळेमीठसुद्धा टाकू शकता. भोपळ्याच्या ज्यूसमध्ये आयोडीनयुक्त मीठ मिसळू नये.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणती सावधानी बाळगावी...

बातम्या आणखी आहेत...