आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आयुर्वेदिक उपायांनी शरीरात जलद गतीने वाढू शकते रक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरीरात रक्ताची कमतरता झाल्यास विविध आजारांची लागण होते. यामुळे शरीर कमजोर होऊ शकते आणि आजारांशी लढण्यास असमर्थ ठरते. यामुळे महिला आणि पुरुषांनी शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवणारे आयुर्वेदिक उपाय अवश्य करावेत.


तीळ आणि मध
2 चमचे तीळ दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि त्यानंतर पाणी गाळून तिळाची पेस्ट तयार करून घ्या. या पेस्टमध्ये एक चमचा मध मिसळून याचे सेवन करा. या उपायाने रक्त वाढू लागेल.


आवळा आणि जांभूळ रस
आवळा आणि जांभळाच रस सम प्रमाणत घेऊन याचे सेवन केल्यास शरीरात हिमोग्लोबिनचा स्तर वाढण्यास मदत होईल.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवणारे काही खास घरगुती उपाय...

बातम्या आणखी आहेत...